कार्यक्रम
कांदा उत्पादनासाठी बिजोत्पादनापासुन महत्व द्या. संदीप घोले
निर्वी (ता. शिरूर) कांदा पिकाचे उत्पादन वाढीसाठी फक्त लागवड तंत्रज्ञानाला महत्व न देता बिजोत्पादना पासुन तंत्रज्ञानाचा वापर करावा कांदा बिजोत्पादनतसेच करताना गोठ उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी तसेच रोप वाटीकामध्ये करावयाच्या उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन करताना बीज प्रक्रिया रोपवाटिकेस खत व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण व किड व रोग व्यवस्थापन बाबत माहिती दिली कांदा लागवडीनंतर साठवण पर्यंत कसे व्यवस्थापन करावे याबाबत माहिती सांगताना लागवडी रासायनिक खताचा वापर ट्रायकोडर्माचा वापर गंधकाचा वापर मायक्रोन्युट्रीएटचा वापर याबाबत सखोल मार्गदर्शन त्यांनी केले . मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.
- प्रकार:
- Farmer Program
- Venue:
- गाव - निर्वी ,तालुका . शिरूर ,जिल्हा . पुणे ,महाराष्ट्र
- भूमिका:
- Farmer guidance
प्रेक्षक व पोहोच
पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—
आढावा
निर्वी (ता. शिरूर) कांदा पिकाचे उत्पादन वाढीसाठी फक्त लागवड
तंत्रज्ञानाला महत्व न देता बिजोत्पादना पासुन तंत्रज्ञानाचा वापर करावा कांदा बिजोत्पादनतसेच करताना गोठ उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी तसेच रोप वाटीकामध्ये करावयाच्या उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन करताना बीज प्रक्रिया रोपवाटिकेस खत व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण व किड व रोग व्यवस्थापन बाबत माहिती दिली कांदा लागवडीनंतर साठवण पर्यंत कसे व्यवस्थापन करावे याबाबत माहिती सांगताना लागवडी
रासायनिक खताचा वापर ट्रायकोडर्माचा वापर गंधकाचा वापर मायक्रोन्युट्रीएटचा वापर याबाबत सखोल मार्गदर्शन त्यांनी केले .
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.