तळागाळातील कृषी नवकल्पक · शेतकरी वाणनिर्माता · कृषी उद्योजक
संदीप व्ही. घोले
शोध
Activities

कांदा उत्पादकांना उत्पादनवाढीचा कानमंत्र

शेतीतील कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा व लोकसंवाद.

← कार्यक्रम

कार्यक्रम

कांदा उत्पादकांना उत्पादनवाढीचा कानमंत्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहिमे अंतर्गत किसान गोष्टी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पारगाव (सा. मा) येथे मंडळ कृषी अधिकारी व पारगाव विकास सोसायटी यांच्या वतीने कांदा पीक परिसंवाद आयोजित केला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

प्रकार:
Farmer Program
Venue:
गाव - पारगाव, ,तालुका .दौंड . जिल्हा. पुणे ,महाराष्ट्र
भूमिका:
Farmer guidance

प्रेक्षक व पोहोच

पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—

आढावा

माध्यमे