तळागाळातील कृषी नवकल्पक · शेतकरी वाणनिर्माता · कृषी उद्योजक
संदीप व्ही. घोले
शोध
Activities

रब्बीत कांद्याच्या रोग, कीड नियंत्रणासाठी कार्यशाळा .

शेतीतील कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा व लोकसंवाद.

← कार्यक्रम

कार्यक्रम

रब्बीत कांद्याच्या रोग, कीड नियंत्रणासाठी कार्यशाळा .

जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण पाटस येथील संदीप घोले यांच्या फार्मवर आयोजित करण्यात आले होते.शेतकरी संदीप घोले म्हणाले, "कांदा पिकांतील वाढत्या समस्या आणि कांदा बीजातील अशुद्धतेच्या समस्या वाढत आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत." मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

प्रकार:
Farmer Program
Venue:
गाव - पाटस ,तालुका .दौंड . जिल्हा. पुणे ,महाराष्ट्र
भूमिका:
Farmer guidance

प्रेक्षक व पोहोच

पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—

आढावा

माध्यमे