तळागाळातील कृषी नवकल्पक · शेतकरी वाणनिर्माता · कृषी उद्योजक
संदीप व्ही. घोले
शोध
Activities

शेतकरी बांधवांसाठी कांदा पिकाच्या किटचे पाटस येथे अनावरण !

शेतीतील कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा व लोकसंवाद.

← कार्यक्रम

कार्यक्रम

शेतकरी बांधवांसाठी कांदा पिकाच्या किटचे पाटस येथे अनावरण !

दौंड-शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे एकात्मिक पद्धतीने खत व किड व्यवस्थापन होऊन कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी कांदा पिकाच्या किटचे अनावरण पाटस येथे करण्यात आले. संदीप घोले यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना कांदा बीजोत्पादन व कांदा पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत व काढणीपश्चात घ्यावायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

प्रकार:
Farmer Program
Venue:
गाव - पाटस ,तालुका .दौंड . जिल्हा. पुणे ,महाराष्ट्र
भूमिका:
Farmer guidance

प्रेक्षक व पोहोच

पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—

आढावा

माध्यमे