कार्यक्रम
कांदा उत्पादनाबाबत पाटस येथे मार्गदर्शन
कांदा पिकाबाबतच्या समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. यामुळे कांदा बीज उत्पादन करताना कांद्याची निवड पद्धत, एक व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीज प्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत, याबाबत शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.
- प्रकार:
- Farmer Program
- Venue:
- गाव - पाटस ,तालुका . दौंड , जिल्हा . पुणे ,महाराष्ट्र
- भूमिका:
- Farmer guidance
प्रेक्षक व पोहोच
पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—
आढावा
कांदा पिकाबाबतच्या समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. यामुळे कांदा बीज उत्पादन करताना कांद्याची निवड पद्धत, एक व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीज प्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत, याबाबत शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.