तळागाळातील कृषी नवकल्पक · शेतकरी वाणनिर्माता · कृषी उद्योजक
संदीप व्ही. घोले
शोध
Activities

देऊळगावराजात कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन .

शेतीतील कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा व लोकसंवाद.

← कार्यक्रम

कार्यक्रम

देऊळगावराजात कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन .

कार्यक्रमात शेतकरी संदीप घोले यांनी कांदा पिकातील वाढत्या समस्या आणि कांदा बीजातील अशुद्धता यावर शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादन व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमामध्ये कांदा बीज उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, निवड पद्धत, एक डोळा व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीजोत्पादन करताना करायची बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.सध्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात कांदापातीला पीळ पडून रोपांची मर होत आहे. याबाबत घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

प्रकार:
Farmer Program
Venue:
गाव - देऊळगव राजे ,तालुका . दौंड , जिल्हा . पुणे ,महाराष्ट्र
भूमिका:
Farmer guidance

प्रेक्षक व पोहोच

पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—

आढावा

माध्यमे