कार्यक्रम
देवकरवाडी येथे उसावर मार्गदर्शन .
क्रॉपसॅप योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील धुमाळवस्ती (देवकरवाडी) येथे ऊस पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेच्या वर्गात पाटस येथील श्री.संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना 'ऊस पीक' या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये बेसल डोस, उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, पाणी व खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ऊस पिकातील कार्य, हुमणी व खोडकीडा, माती परीक्षण, फुटवा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.
- प्रकार:
- Farmer Program
- Venue:
- गाव - धुमाळवस्ती ,तालुका.दौंड, जिल्हा. पुणे ,महाराष्ट्र
- भूमिका:
- Farmer guidance
प्रेक्षक व पोहोच
पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—
आढावा
क्रॉपसॅप योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील धुमाळवस्ती (देवकरवाडी) येथे ऊस पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेच्या वर्गात पाटस येथील श्री.संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना 'ऊस पीक' या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये बेसल डोस, उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, पाणी व खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ऊस पिकातील कार्य, हुमणी व खोडकीडा, माती परीक्षण, फुटवा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.