कार्यक्रम
तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साक्षर असावा कांदा बीज संशोधक संदीप घोले यांचे मत; करडे येथे चर्चासत्र
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व पिकांच्या शास्रोक्त उत्पादन पद्धतीबाबत बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असणे, ही प्रचंड चिंतेची बाब आहे. शेती तंत्रज्ञान व पिकाबाबत शेतकरी साक्षर असणे, ही काळाची खरी गरज आहे.त्यासाठी जनचळवळ उभारणे गरजेचे आहे. असे मत शेतकरी व कांदा बीज संशोधक संदीप घोले यांनी व्यक्त केले. माती, पाणी परीक्षण किती महत्वाचे आहे. जमिनीचे आरोग्य कसे वाढवावे उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन कसे वाढवावे आणि निर्यातक्षम कांदा कसा तयार करावा याबाबत ही मार्गदर्शन झाले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.
- प्रकार:
- Farmer Program
- Venue:
- गाव - करडे ,तालुका .शिरूर ,जिल्हा.पुणे महाराष्ट्र
- भूमिका:
- Farmer guidance
प्रेक्षक व पोहोच
पडताळलेली उपस्थिती—
अंदाजित उपस्थिती—
थेट प्रेक्षक—
पुन्हा पाहिल्याची संख्या—
आढावा
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व पिकांच्या शास्रोक्त उत्पादन पद्धतीबाबत बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असणे, ही प्रचंड चिंतेची बाब आहे. शेती तंत्रज्ञान व पिकाबाबत शेतकरी साक्षर असणे, ही काळाची खरी गरज आहे.त्यासाठी जनचळवळ उभारणे गरजेचे आहे. असे मत शेतकरी व कांदा बीज संशोधक संदीप घोले यांनी व्यक्त केले. माती, पाणी परीक्षण किती महत्वाचे आहे. जमिनीचे आरोग्य कसे वाढवावे उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन कसे वाढवावे आणि निर्यातक्षम कांदा कसा तयार करावा याबाबत ही मार्गदर्शन झाले.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.