तुषार सिंचनावर फुलला कांदा

या लेखाविषयी

पाटस (ता. दौंड) येथील संदीप विश्राम घोले या पदवीधर झालेल्या तरुणाने तुषार सिंचनावर पावणेदोन एकर कांदा लागवड केली आहे. पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने जमिनीचा पोत सुधारला व उत्पादनही वाढले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.