आत्मा' अंतर्गत ऊस पिकाविषयी मार्गदर्शन

या लेखाविषयी

या शेतीशाळेच्या वर्गामध्ये पाटस येथील संदीप घोले सर यांनी आत्मा अंतर्गत स्थापित महात्मा फुले कृषी विकास शेतकरी गटाला ऊस पीक विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, बेसल डोस, पाणी व खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.