'ऊस उत्पादक होत आहेत सुपरकेन फार्मर' ! पाटसला सुपरकेन नर्सरीवर शेतकरी प्रशिक्षण

या लेखाविषयी

सुपरकेन नर्सरी तयार करण्यापूर्वी जागेची निवड, गादी वाफा तयार करण्याची पद्धत, वाफ्याची लांबी रुंदी, बेणे प्रक्रिया, ऊसाची कांडी कट करतानाची पद्धत, सिचन देण्याची पद्धत, रोपे पुनर्लागवडपूर्वी बेसल डोस देण्याची मात्रा व पद्धत याबाबत संदीप घोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. . एकरी १०० टन सहज शक्य आहे त्यासाठी याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल यावरही मार्गदर्शन केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.