
या लेखाविषयी
तुषार सिंचन पद्धतीने भुईमुगाच्या पिकाला पाणी देताना व तुषार सिंचन पद्धतीची माहिती देताना संदीप घोले . पारंपरिक पद्धतीच्या शेतीला आधुनिकीकरणाचे बळ देऊन तुषार सिंचन पद्धतीचा यशस्वी प्रयोग राबविला. तुषार सिंचन पद्धत आजच्या युगामध्ये पाण्याची बचत करण्यासाठी व पिकांवरील रोगराई टाळण्यासाठी आवश्यक असल्याचे घोले यांनी सांगितले.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.