तंत्रशुद्ध शेतीचे शास्त्र अवगत करा .
Sakal

या लेखाविषयी

गेल्या अनेक दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता तंत्रशुद्ध शेती केली पाहिजे. तसेच पिकाचे उत्पादन घेण्यासाठी अगोदर शास्त्र समजुन घ्या नंतरच व्यवस्थापन करा, असे आवाहन संदीप घोले यांनी केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.