नागरगाव येथे कांदा पिकावर डॉ. संदीप घोले यांचे मार्गदर्शन
Maharashtrachi Bhumi

या लेखाविषयी

नागरगाव येथे शेतकऱ्यांसाठी कांदा पीक तंत्रज्ञान, कांदा रोपवाटिका ते कांदा साठवणुकीपर्यंतचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना कांदा लागवड व साठवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली..

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.