
या लेखाविषयी
सकाळ’ वृत्तपत्रामध्ये डॉ. संदीप विश्राम घोले यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची, ‘संदीप प्याज’ कांदा वाणाच्या संशोधनाची, शेतकरी मार्गदर्शनाची तसेच त्यांना प्राप्त झालेल्या विविध पुरस्कार व सन्मानांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या प्रसिद्धीमध्ये त्यांच्या कृषी संशोधन, कांदा बियाणे विकास आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा देण्यात आला आहे.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.