कांदा उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान वापरा :

या लेखाविषयी

"कांदा पिकाचे उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञानाला महत्त्व न देता बिजोत्पादन तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा," असे आवाहन श्री.संदीप घोले यांनी निर्वी (ता. शिरूर) येथील शेतकरी मेळाव्यात केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पूर्व तयारी प्रशिक्षण निमित्त ते शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.