कांदा उत्पादकांना उत्पादनवाढीचा कानमंत्र
Prabhat

या लेखाविषयी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहिमे अंतर्गत किसान गोष्टी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पारगाव (सा. मा) येथे मंडळ कृषी अधिकारी व पारगाव विकास सोसायटी यांच्या वतीने कांदा पीक परिसंवाद आयोजित केला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.