
या लेखाविषयी
जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण पाटस येथील संदीप घोले यांच्या फार्मवर आयोजित करण्यात आले होते.शेतकरी संदीप घोले म्हणाले, "कांदा पिकांतील वाढत्या समस्या आणि कांदा बीजातील अशुद्धतेच्या समस्या वाढत आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत."
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.