शेतकरी बांधवांसाठी कांदा पिकाच्या किटचे पाटस येथे अनावरण !

या लेखाविषयी

दौंड-शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे एकात्मिक पद्धतीने खत व किड व्यवस्थापन होऊन कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी कांदा पिकाच्या किटचे अनावरण पाटस येथे करण्यात आले. संदीप घोले यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना कांदा बीजोत्पादन व कांदा पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत व काढणीपश्चात घ्यावायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.