कांदा उत्पादनाबाबत पाटस येथे मार्गदर्शन
Pudhari

या लेखाविषयी

कांदा पिकाबाबतच्या समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. यामुळे कांदा बीज उत्पादन करताना कांद्याची निवड पद्धत, एक व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीज प्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत, याबाबत शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.