तळागाळातील कृषी नवकल्पक · शेतकरी वाणनिर्माता · कृषी उद्योजक
संदीप व्ही. घोले
शोध
संदीप यांचा परिचय

जीवनप्रवास

शेतकरी-प्रेरित संशोधन. समुदायांसाठी ज्ञानवाटप.

जीवनप्रवास

वर्षांतील महत्त्वाचे टप्पे

शेती, संशोधन, उद्योजकता आणि शेतकरी मार्गदर्शनाचा प्रवास.

2010

तुषार सिंचनावर फुलला कांदा

संशोधन आणि माध्यमे

तुषार सिंचनावर फुलला कांदा

पाटस (ता. दौंड) येथील संदीप विश्राम घोले या पदवीधर झालेल्या तरुणाने तुषार सिंचनावर पावणेदोन एकर कांदा लागवड केली आहे. पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने जमिनीचा पोत सुधारला व उत्पादनही वाढले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

पाण्याच्या बचतीसाठी शेतीमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा वापर .

संशोधन आणि माध्यमे

पाण्याच्या बचतीसाठी शेतीमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा वापर .

तुषार सिंचन पद्धतीने भुईमुगाच्या पिकाला पाणी देताना व तुषार सिंचन पद्धतीची माहिती देताना संदीप घोले . पारंपरिक पद्धतीच्या शेतीला आधुनिकीकरणाचे बळ देऊन तुषार सिंचन पद्धतीचा यशस्वी प्रयोग राबविला. तुषार सिंचन पद्धत आजच्या युगामध्ये पाण्याची बचत करण्यासाठी व पिकांवरील रोगराई टाळण्यासाठी आवश्यक असल्याचे घोले यांनी सांगितले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा...

2015

एका एकरात उसाचे १०४ टन उत्पादन

संशोधन आणि माध्यमे

एका एकरात उसाचे १०४ टन उत्पादन

पाटस येथील संदीप घुले या पदवीधर युवकाने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती व्यवसायालाच नोकरी समजून अगदी कमी वयात तालुक्यात एक प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. कृषी विद्यापीठातील कृषी अधिकारी व तज्ज्ञांनीही त्याचे कौतुक केले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी त्याचा कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अवघ्या एक एकरात आधुनिक पद्धतीचा वापर केल्यान...

2016

संदीप घोले यांनी घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन.

संशोधन आणि माध्यमे

संदीप घोले यांनी घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन.

पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप घोले यांनी देखील आपल्या शेतामध्ये अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करीत तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यासाठी घोले यांनी निर्मल दुर्गा तूर या नवीन व्हरायटीची आधुनिक पद्धतीने चार बाय दीड अशी लागवड करून कमी खर्चात व कमी पाण्यात तुषार सिंचनाचा वापर केला आहे. तुषार सिंचन पद्धतीने पिकाला पाणी दिल्याने कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन मि...

पाटस येथे आधुनिक पद्धतीने कांदा लागवड

संशोधन आणि माध्यमे

पाटस येथे आधुनिक पद्धतीने कांदा लागवड

पाटस : येथील संदीप घोले यांनी आधुनिक पध्दतीने कोरडीला कांदा लागवड केली आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे कांदा पिकाला अत्यंत पोषक थंड हवामानाचे वातावरण तयार झाल्यामुळे संदीप घोले यांनी कोरडीला कांदा लागवड केली आहे. कोरडीलाच वाफे पद्धतीने दोन कांद्यातील अंतर १०१५ न सेंटीमीटरमध्ये कांदा लागवड केली आहे. दोन पिकातील अंतर योग्य ठेवल्याने उत्पन्नात निश्चित वाढ होते. अश...

2018

सुधारित तंत्र, शिकाऊ वृत्तीतून ऊस उत्पादनवाढ

संशोधन आणि माध्यमे

सुधारित तंत्र, शिकाऊ वृत्तीतून ऊस उत्पादनवाढ

प्रमुख प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत पुणे जिल्ह्यातील पाटस येथील संदीप घोले यांनी ऊसशेती विकसित केली आहे. एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळणारे उत्पादन त्यातूनच १०० टनांपर्यंत पोचवले आहे. तंत्रज्ञानाची विविध सूत्रे वापरत कमी खर्चात शेती करताना अन्य शेतकऱ्यांचेदेखील घोले मार्गदर्शक झाले आहेत. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पड...

2020

संशोधन लेख — पहिले पान

संशोधन आणि माध्यमे

जांभळ्या करपा रोगाविरुद्ध शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या कांदा वाणांच्या कामगिरीचे मूल्यमापन

हा 2020 मधील संशोधन लेख महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या संदीप व सोना-40 कांदा वाणांचे जांभळ्या करपा रोगाविरुद्ध मूल्यमापन करतो. संदीप व्ही. घोले सहलेखक आहेत; वाणाचे नवप्रवर्तक आणि बीज सामग्री पुरवणारे म्हणून त्यांचे योगदान नोंदविले आहे. चाचण्यांत स्थानिक तुलनात्मक वाणांपेक्षा कमी रोग निर्देशांक आढळला. निष्कर्ष अभ्यासातील ठिकाणे आणि हंग...

संशोधन आणि माध्यमे

इंडिया सायन्स: संदीप घोले यांचा सुधारित कांदा वाण

इंडिया सायन्सने 19 नोव्हेंबर 2020 रोजी संदीप घोले आणि त्यांच्या सुधारित कांदा वाणाची ओळख करून देणारा हिंदी व्हिडिओ प्रकाशित केला. मूळ वैज्ञानिक परिचय पाहण्यासाठी स्रोताचा दुवा दिला आहे.

शेतकरी बांधवांसाठी कांदा पिकाच्या किटचे पाटस येथे अनावरण !

संशोधन आणि माध्यमे

शेतकरी बांधवांसाठी कांदा पिकाच्या किटचे पाटस येथे अनावरण !

दौंड-शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे एकात्मिक पद्धतीने खत व किड व्यवस्थापन होऊन कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी कांदा पिकाच्या किटचे अनावरण पाटस येथे करण्यात आले. संदीप घोले यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना कांदा बीजोत्पादन व कांदा पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत व काढणीपश्चात घ्यावायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्र...

घोले यांनी विकसित केला वैशिष्ट्यपूर्ण 'संदीप प्याज' .

संशोधन आणि माध्यमे

ॲग्रोवन: घोले यांनी विकसित केला वैशिष्ट्यपूर्ण संदीप प्याज

ॲग्रोवनच्या या लेखात पाटस येथील संदीप घोले यांनी निवड पद्धतीने विकसित केलेल्या संदीप प्याज वाणाची, साठवण गुणवत्तेची, शेतकरी मार्गदर्शनाची आणि राष्ट्रीय सन्मानाची माहिती आहे.

केडगावला आत्मा अंतर्गत ऊस शेतीशाळा .

संशोधन आणि माध्यमे

केडगावला आत्मा अंतर्गत ऊस शेतीशाळा .

या शेतीशाळेच्या वर्गामध्ये पाटस येथील संदीप घोले सर यांनी आत्मा अंतर्गत स्थापित महात्मा फुले कृषी विकास शेतकरी गटाला ऊस पीक विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, बेसल डोस, पाणी व खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

2021

टाकळी भीमा येथे शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा .

संशोधन आणि माध्यमे

टाकळी भीमा येथे शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा .

आत्मा' अंतर्गत दौंड तालुक्यातील टाकळी भीमा मारुती मंदिर येथे ऊस पिकाच्या शेतीशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत पाटस येथील श्री .संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना ऊस पीक विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, पाणी व खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ऊस पिकातील कार्य, हुमणी व खोडकीडा या कीडरोग व्यवस्थापन य...

आत्मा' अंतर्गत ऊस पिकाविषयी मार्गदर्शन

संशोधन आणि माध्यमे

आत्मा' अंतर्गत ऊस पिकाविषयी मार्गदर्शन

या शेतीशाळेच्या वर्गामध्ये पाटस येथील संदीप घोले सर यांनी आत्मा अंतर्गत स्थापित महात्मा फुले कृषी विकास शेतकरी गटाला ऊस पीक विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, बेसल डोस, पाणी व खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

देवकरवाडी येथे उसावर मार्गदर्शन .

संशोधन आणि माध्यमे

देवकरवाडी येथे उसावर मार्गदर्शन .

क्रॉपसॅप योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील धुमाळवस्ती (देवकरवाडी) येथे ऊस पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेच्या वर्गात पाटस येथील श्री.संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना 'ऊस पीक' या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. यामध्ये बेसल डोस, उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, पाणी व खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ऊस पिकातील कार्य, हुमणी व खोड...

'ऊस उत्पादक होत आहेत सुपरकेन फार्मर' ! पाटसला सुपरकेन नर्सरीवर शेतकरी प्रशिक्षण

संशोधन आणि माध्यमे

'ऊस उत्पादक होत आहेत सुपरकेन फार्मर' ! पाटसला सुपरकेन नर्सरीवर शेतकरी प्रशिक्षण

सुपरकेन नर्सरी तयार करण्यापूर्वी जागेची निवड, गादी वाफा तयार करण्याची पद्धत, वाफ्याची लांबी रुंदी, बेणे प्रक्रिया, ऊसाची कांडी कट करतानाची पद्धत, सिचन देण्याची पद्धत, रोपे पुनर्लागवडपूर्वी बेसल डोस देण्याची मात्रा व पद्धत याबाबत संदीप घोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. . एकरी १०० टन सहज शक्य आहे त्यासाठी याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल या...

संशोधन आणि माध्यमे

जोश टॉक्स मराठी: संदीप घोले यांचा कांदा संशोधनातील प्रवास

31 जुलै 2021 रोजी प्रकाशित जोश टॉक्स मराठीच्या या भाषणात शेतकरी आणि कांदा संशोधक संदीप घोले यांचा प्रवास मांडला आहे. शेतीतील प्रयोगांतून शिकणे आणि राष्ट्रीय सन्मानापर्यंतचा प्रवास अशी प्रकाशकाची ओळख आहे. हे वैयक्तिक अनुभवांवर आधारित भाषण असून प्रत्येक दाव्याची स्वतंत्र पडताळणी नाही.

कांदा उत्पादनाबाबत पाटस येथे मार्गदर्शन

संशोधन आणि माध्यमे

कांदा उत्पादनाबाबत पाटस येथे मार्गदर्शन

कांदा पिकाबाबतच्या समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. यामुळे कांदा बीज उत्पादन करताना कांद्याची निवड पद्धत, एक व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीज प्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत, याबाबत शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बा...

देऊळगावराजात कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन .

संशोधन आणि माध्यमे

देऊळगावराजात कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन .

कार्यक्रमात शेतकरी संदीप घोले यांनी कांदा पिकातील वाढत्या समस्या आणि कांदा बीजातील अशुद्धता यावर शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादन व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमामध्ये कांदा बीज उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, निवड पद्धत, एक डोळा व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीजोत्पादन करताना करायची बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थाप...

रब्बीत कांद्याच्या रोग, कीड नियंत्रणासाठी कार्यशाळा .

संशोधन आणि माध्यमे

रब्बीत कांद्याच्या रोग, कीड नियंत्रणासाठी कार्यशाळा .

जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण पाटस येथील संदीप घोले यांच्या फार्मवर आयोजित करण्यात आले होते.शेतकरी संदीप घोले म्हणाले, "कांदा पिकांतील वाढत्या समस्या आणि कांदा बीजातील अशुद्धतेच्या समस्या वाढत आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबी म...

कांदा उत्पादकांना उत्पादनवाढीचा कानमंत्र

संशोधन आणि माध्यमे

कांदा उत्पादकांना उत्पादनवाढीचा कानमंत्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहिमे अंतर्गत किसान गोष्टी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पारगाव (सा. मा) येथे मंडळ कृषी अधिकारी व पारगाव विकास सोसायटी यांच्या वतीने कांदा पीक परिसंवाद आयोजित केला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. शेतकरी संदीप विश्राम घोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्...

संशोधन आणि माध्यमे

संदीप कांदा वाणाविषयी टीव्ही9 मराठीचा लेख (2021)

25 डिसेंबर 2021 रोजी अद्यतन झालेल्या, राजेंद्र खराडे यांनी संपादित केलेल्या टीव्ही9 मराठीच्या लेखात संदीप घोले यांचे कांदा वाण संशोधन, साठवणुकीची आव्हाने, समाजमाध्यमांवरील संपर्क आणि 2019 मधील सन्मान यांचा उल्लेख आहे. लेखात 7–8 महिने साठवणूक आणि आठ राज्यांतील 1,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा उल्लेख आहे. हे त्या वेळचे माध्यमातील दावे आहेत; सध्याची स्वतंत्रपणे पड...

2022

तंत्रशुद्ध शेतीचे शास्त्र अवगत करा .

संशोधन आणि माध्यमे

तंत्रशुद्ध शेतीचे शास्त्र अवगत करा .

गेल्या अनेक दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता तंत्रशुद्ध शेती केली पाहिजे. तसेच पिकाचे उत्पादन घेण्यासाठी अगोदर शास्त्र समजुन घ्या नंतरच व्यवस्थापन करा, असे आवाहन संदीप घोले यांनी केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

कांदा उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान वापरा :

संशोधन आणि माध्यमे

कांदा उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान वापरा :

"कांदा पिकाचे उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञानाला महत्त्व न देता बिजोत्पादन तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा," असे आवाहन श्री.संदीप घोले यांनी निर्वी (ता. शिरूर) येथील शेतकरी मेळाव्यात केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पूर्व तयारी प्रशिक्षण निमित्त ते शेतकरी मेळाव्यात बोलत होते. मालकाने दिले...

कृषी सप्ताहनिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रात्यक्षिक

संशोधन आणि माध्यमे

कृषी सप्ताहनिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रात्यक्षिक

संदीप घोले यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादन याविषयी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

पाटसला शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद

संशोधन आणि माध्यमे

पाटसला शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद

कात्रणात पाटस येथील ऊस पीक परिसंवादाची माहिती आहे. कृषी विभाग, आत्मा, कल्चर्ड क्रॉप फार्म समूह आणि नेटाफिम इरिगेशन यांचा सहभाग नमूद आहे. मूळ स्प्रेडशीटमधील विवरण दुसऱ्या कार्यक्रमाशी मिळतेजुळते असल्याने ते पडताळणीसाठी ठेवले आहे. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

कांदा उत्पादनासाठी बिजोत्पादनापासुन महत्व द्या. संदीप घोले

संशोधन आणि माध्यमे

कांदा उत्पादनासाठी बिजोत्पादनापासुन महत्व द्या. संदीप घोले

निर्वी (ता. शिरूर) कांदा पिकाचे उत्पादन वाढीसाठी फक्त लागवड तंत्रज्ञानाला महत्व न देता बिजोत्पादना पासुन तंत्रज्ञानाचा वापर करावा कांदा बिजोत्पादनतसेच करताना गोठ उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी तसेच रोप वाटीकामध्ये करावयाच्या उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन करताना बीज प्रक्रिया रोपवाटिकेस खत व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण व किड व रोग व्यवस्थापन बाबत माहिती दिली...

2024

तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साक्षर असावा कांदा बीज संशोधक संदीप घोले यांचे मत; करडे येथे चर्चासत्र

संशोधन आणि माध्यमे

तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साक्षर असावा कांदा बीज संशोधक संदीप घोले यांचे मत; करडे येथे चर्चासत्र

भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व पिकांच्या शास्रोक्त उत्पादन पद्धतीबाबत बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असणे, ही प्रचंड चिंतेची बाब आहे. शेती तंत्रज्ञान व पिकाबाबत शेतकरी साक्षर असणे, ही काळाची खरी गरज आहे.त्यासाठी जनचळवळ उभारणे गरजेचे आहे. असे मत शेतकरी व कांदा बीज संशोधक संदीप घोले यांनी व्यक्त केले. माती, पाणी परीक्षण किती म...

कांदा पिकाला पाणी मोजून द्यावे – संदीप घोले

संशोधन आणि माध्यमे

कांदा पिकाला पाणी मोजून द्यावे – संदीप घोले

डॉ. संदीप घोले यांनी बेळगाव येथे शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी योग्य प्रमाणात पाणी देणे, कांदा रोपवाटिका तयार करणे, लागवड, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि कांदा साठवणूक याबाबत मार्गदर्शन केले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

नागरगाव येथे कांदा पिकावर डॉ. संदीप घोले यांचे मार्गदर्शन

संशोधन आणि माध्यमे

नागरगाव येथे कांदा पिकावर डॉ. संदीप घोले यांचे मार्गदर्शन

नागरगाव येथे शेतकऱ्यांसाठी कांदा पीक तंत्रज्ञान, कांदा रोपवाटिका ते कांदा साठवणुकीपर्यंतचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना कांदा लागवड व साठवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारां...

2025

कांदा बियाण्याचे उत्कृष्ट मॉडेल संदीप प्याज — कृषी विवेक मुलाखत

संशोधन आणि माध्यमे

कांदा बियाण्याचे उत्कृष्ट मॉडेल संदीप प्याज — कृषी विवेक मुलाखत

तीन पानांच्या मुलाखतीत कांदा बी संशोधन, शेती, शेतकऱ्यांची बाजारपेठेपर्यंत पोहोच, मूल्यवर्धन व वितरण योजना आहेत. अंकाचा कालावधी: 17 ऑक्टोबर–2 नोव्हेंबर 2025; मुद्रित पाने 49–51. शब्दांकन: विकास पांढरे.

आडसाली ऊसाच्या उत्पादनासाठी व्यवस्थापन गरजेचे — डॉ. संदीप घोले यांचे प्रतिपादन

संशोधन आणि माध्यमे

आडसाली उसासाठी व्यवस्थापन गरजेचे: पारगाव शेतकरी परिसंवाद

20 मे 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या ॲग्रोवन वृत्तात पारगाव, दौंड येथील शेतकरी परिसंवादात संदीप घोले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख आहे. ॲग्रोवनच्या 20व्या वर्धापनदिनानिमित्त सकाळ ॲग्रोवन आणि संदीप प्याज यांनी आयोजन केले. माती परीक्षण, खत व्यवस्थापन, दर्जेदार लागवड साहित्य आणि कंपोस्ट यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची नेमकी तारीख व उपस्थितीची संख...

ऊस उत्पादन घेताना लागवडीपासूनचे १२० दिवस महत्त्वाचे — डॉ. संदीप घोले

संशोधन आणि माध्यमे

ऊस उत्पादन घेताना लागवडीपासूनचे १२० दिवस महत्त्वाचे — डॉ. संदीप घोले

कै. नामदेवराव बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त चोफुला येथे ऊस उत्पादन विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. संदीप विश्राम घोले यांनी ऊस लागवडीपासून पहिल्या १२० दिवसांपर्यंतच्या योग्य व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, तण नियंत्रण आणि ऊस पिकाच्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल...

संशोधन आणि माध्यमे

टीव्ही9 मराठी: संदीप घोले यांनी सांगितला कांदा संशोधनाचा अनुभव

टीव्ही9 मराठीने ही मुलाखत 22 जून 2025 रोजी प्रकाशित केली. शीर्षकात संदीप घोले यांनी कांदा पिकावरील प्रयोग आणि संदीप प्याजबाबत सांगितलेल्या अनुभवाचा उल्लेख आहे. स्रोताच्या दुव्यावर मूळ मुलाखत पाहा.

संदीप प्याज आणि शेतकरी संशोधनाची वाटचाल — सकाळ गौरवगाथा

संशोधन आणि माध्यमे

संदीप प्याज आणि शेतकरी संशोधनाची वाटचाल — सकाळ गौरवगाथा

दोन पानांच्या परिचयात शेती व संशोधनाची वाटचाल, कुटुंबाचा सहभाग आणि व्याख्याने, व्हॉट्सॲप व व्हिडिओद्वारे शेतकरी शिक्षणाचा उल्लेख आहे. मुद्रित पाने 68–69. दिलेल्या पानांवर नेमकी प्रकाशन तारीख नाही.

डॉ. संदीप घोले यांना ‘भारत गौरव रत्न सन्मान’

संशोधन आणि माध्यमे

डॉ. संदीप घोले यांना ‘भारत गौरव रत्न सन्मान’

डॉ. संदीप विश्राम घोले यांना वर्ल्ड कल्चर अँड एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन कमिशन यांच्या वतीने ‘भारत गौरव रत्न सन्मान’ प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल या सन्मानाच्या निमित्ताने घेण्यात आली. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; स...

बियाण्यात बदल केल्यास उत्पादनात वाढ — डॉ. संदीप घोले यांचे कांदा उत्पादकांना मार्गदर्शन

संशोधन आणि माध्यमे

बियाण्यात बदल केल्यास उत्पादनात वाढ — डॉ. संदीप घोले यांचे कांदा उत्पादकांना मार्गदर्शन

सांदलगां येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संदीप घोले यांनी कांदा बियाण्याची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवडीनंतरचे पीक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि योग्य वेळी खतांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. कांद्याचे उत्पादन व गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. मालका...

प्रति एकर १०० टन ऊस आणि २० टन कांदा उत्पादन शक्य — डॉ. संदीप घोले यांच्या मार्गदर्शनाचा परिसंवाद

संशोधन आणि माध्यमे

प्रति एकर १०० टन ऊस आणि २० टन कांदा उत्पादन शक्य — डॉ. संदीप घोले यांच्या मार्गदर्शनाचा परिसंवाद

पाटस, ता. दौंड येथे ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांनी उत्पादन खर्च नियंत्रण, ठिबक सिंचन, योग्य पीक व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. बातमीनुसार, डॉ. संदीप घोले यांच्या फार्म हाऊसवरील प्रयोगांचा आणि कांदा व ऊस उत्पादन वाढवण्याच्या तंत्रांचा उल्लेख करण्यात आला....

पाटस येथे ऊस आणि कांदा पिकांवर मंथन — भव्य कृषी शेतकरी मेळावा

संशोधन आणि माध्यमे

पाटस येथे ऊस आणि कांदा पिकांवर मंथन — भव्य कृषी शेतकरी मेळावा

पाटस, ता. दौंड येथे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी ऊस आणि कांदा पिकांवर आधारित भव्य कृषी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. डॉ. संदीप घोले यांनी ऊस व कांदा उत्पादन वाढ, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कांदा लागवड यंत्राचे प्रात्यक्षिक आणि पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ‘कृषी विवेक दिवाळी अंक २०२५’चे मान्यवरांच...

संशोधन आणि माध्यमे

यूपीएलच्या शाश्वत मिठास ऊस कार्यक्रमात संदीप घोले यांची ओळख

यूपीएलने आपल्या शाश्वत मिठास ऊस कार्यक्रमांतर्गत हा परिचय 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित केला. कंपनीच्या मते हा कार्यक्रम शाश्वत शेती आणि उत्पादकता वाढीस प्रोत्साहन देतो. ही कंपनीने प्रकाशित केलेली माहिती आहे; प्रचारात्मक वर्णनावरून उत्पादन किंवा परिणामांची आकडेवारी गृहीत धरलेली नाही.

पाटसच्या ‘संदीप प्याज’ला केंद्राची अधिकृत नोंदणी

संशोधन आणि माध्यमे

पाटसच्या ‘संदीप प्याज’ला केंद्राची अधिकृत नोंदणी

पाटस येथील कृषी संशोधक डॉ. संदीप विश्राम घोले यांनी विकसित केलेल्या ‘संदीप प्याज’ (Allium cepa L.) या कांदा वाणाला शेतकरी वाण (Farmer’s Variety) म्हणून नोंदणी मिळाली आहे. वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाकडून (PPV&FRA) या वाणाला अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या नोंदणीमुळे वाणाला कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. चांगली उगवण क्षमता, एकसार...

2026

डॉ. संदीप घोले यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव — सकाळ वृत्तपत्रातील विशेष प्रसिद्धी

संशोधन आणि माध्यमे

डॉ. संदीप घोले यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव — सकाळ वृत्तपत्रातील विशेष प्रसिद्धी

सकाळ’ वृत्तपत्रामध्ये डॉ. संदीप विश्राम घोले यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची, ‘संदीप प्याज’ कांदा वाणाच्या संशोधनाची, शेतकरी मार्गदर्शनाची तसेच त्यांना प्राप्त झालेल्या विविध पुरस्कार व सन्मानांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या प्रसिद्धीमध्ये त्यांच्या कृषी संशोधन, कांदा बियाणे विकास आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा देण्यात आला आहे. मालकाने दिल...

दौंड, शिरूर व हवेली तालुक्यात ‘शेती बचाओ अभियान’ यशस्वी

संशोधन आणि माध्यमे

दौंड, शिरूर व हवेली तालुक्यात ‘शेती बचाओ अभियान’ यशस्वी

८ ते १२ जून २०२६ दरम्यान ICAR-CIRCOT, कृषी विभाग व संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक्स यांच्या सहभागातून शेतकऱ्यांना माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

पाटस येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा — जून 2026

संशोधन आणि माध्यमे

पाटस येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा — जून 2026

दिलेल्या कात्रणानुसार 20 जून 2026 रोजी पाटस येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम झाला. ऊस पिकातील तण, कीड व रोग नियंत्रण, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती यांवर मार्गदर्शन झाले. योजनेच्या हप्त्याविषयीचे शब्दांकन स्वतंत्र पडताळणीसाठी ठेवले आहे. मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.

संशोधन आणि माध्यमे

संदीप प्याज: एबीपी माझाचा जुना रिपोर्ट पुन्हा शेअर

संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्सने हा व्हिडिओ 30 ऑगस्ट 2026 रोजी अपलोड केला. वर्णनानुसार हा संदीप प्याज वाणाचा शोध आणि वैशिष्ट्ये यांबाबत एबीपी माझाचा जुना रिपोर्ट आहे. येथे दिलेली तारीख पुन्हा अपलोड केल्याची आहे; या अपलोडवरून मूळ प्रसारणाची तारीख निश्चित होत नाही.

वर्ष उपलब्ध नाही

शास्त्रशुद्ध कांदा बीजोत्पादन ही काळाची गरज

संशोधन आणि माध्यमे

शास्त्रशुद्ध कांदा बीजोत्पादन ही काळाची गरज

कांदा शेतकरी / A.R.T.I. मधील संदीप विश्राम घोले यांचा मराठी लेख, मुद्रित पाने 10–13. दिलेल्या पानांमध्ये शास्त्रशुद्ध कांदा बीजोत्पादन व पीक व्यवस्थापनाची चर्चा आहे. प्रकाशन तारीख दिसत नाही. येथे लेखाचा सारांश आणि स्रोत दिला आहे.

संदीप कांदा वाण संशोधन — महाराष्ट्राचे कृषिनायक

संशोधन आणि माध्यमे

संदीप कांदा वाण संशोधन — महाराष्ट्राचे कृषिनायक

दोन पानांच्या परिचयात बियाणे निवड, नमूद विद्यापीठ चाचण्या, पीक वैशिष्ट्ये व शेतकरी मार्गदर्शन आहे. मुद्रित पाने 58–59; विभाग 3: नगदी पीक. प्रकाशन तारीख व लेखक दिसत नाहीत.

संशोधन आणि माध्यमे

PSA: संदीप प्याज — सुधारित कांदा वाण

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या उपजीविका तंत्रज्ञान डेटाबेसमध्ये संदीप प्याज सुधारित कांदा वाण म्हणून नोंदवला आहे. ही संस्थात्मक तंत्रज्ञान नोंद आहे. पुष्टीशिवाय व्यक्तिगत लेखक किंवा प्रकाशनाची तारीख दिलेली नाही.

स्रोत व संदर्भ

  1. DOI — प्रकाशित कांदा संशोधन लेख (नवीन टॅबमध्ये उघडते)
  2. प्रकाशक — नियतकालिकातील लेख (नवीन टॅबमध्ये उघडते)
  3. प्रकाशक — संपूर्ण लेख PDF (नवीन टॅबमध्ये उघडते)
  4. ResearchGate — संशोधन लेख (नवीन टॅबमध्ये उघडते)
  5. Academia.edu — लेखकाने सामायिक केलेला लेख (नवीन टॅबमध्ये उघडते)
  6. AgEcon Search — अनुक्रमित PDF प्रत (नवीन टॅबमध्ये उघडते)
  7. इंडिया सायन्स: संदीप घोले यांचा सुधारित कांदा वाण (नवीन टॅबमध्ये उघडते)
  8. ॲग्रोवन — संदीप प्याजविषयी लेख, 15 डिसेंबर 2020 (नवीन टॅबमध्ये उघडते)
  9. जोश टॉक्स मराठी: संदीप घोले यांचा कांदा संशोधनातील प्रवास (नवीन टॅबमध्ये उघडते)
  10. संदीप कांदा वाणाविषयी टीव्ही9 मराठीचा लेख (2021) (नवीन टॅबमध्ये उघडते)
  11. Digital Kheti — Sandip Ghole profile (नवीन टॅबमध्ये उघडते)
  12. दिलेला दस्तऐवज: _SAU3882.JPG (नवीन टॅबमध्ये उघडते)
  13. दिलेला दस्तऐवज: _SAU3883.JPG (नवीन टॅबमध्ये उघडते)
  14. ॲग्रोवन — पारगाव ऊस परिसंवाद, 20 मे 2025 (नवीन टॅबमध्ये उघडते)
  15. टीव्ही9 मराठी: संदीप घोले यांनी सांगितला कांदा संशोधनाचा अनुभव (नवीन टॅबमध्ये उघडते)
  16. ICAR-CIRCOT R-ABI वृत्तपत्र — जानेवारी–जून 2025 (नवीन टॅबमध्ये उघडते)
  17. दिलेला दस्तऐवज: _SAU3905.JPG (नवीन टॅबमध्ये उघडते)
  18. बीबीसी स्काय न्यूज मराठी — भारत गौरव रत्न वृत्त, 2 जुलै 2025 (नवीन टॅबमध्ये उघडते)
  19. यूपीएलच्या शाश्वत मिठास ऊस कार्यक्रमात संदीप घोले यांची ओळख (नवीन टॅबमध्ये उघडते)
  20. बीबीसी स्काय न्यूज मराठी — पाटस शेतकरी कार्यक्रम, 21 जून 2026 (नवीन टॅबमध्ये उघडते)
  21. ICAR-CIRCOT — पाटस शेतकरी कार्यक्रमाचा अधिकृत अहवाल (नवीन टॅबमध्ये उघडते)
  22. संदीप प्याज: एबीपी माझाचा जुना रिपोर्ट पुन्हा शेअर (नवीन टॅबमध्ये उघडते)
  23. दिलेला दस्तऐवज: _SAU3953.JPG (नवीन टॅबमध्ये उघडते)
  24. दिलेला दस्तऐवज: _SAU3954.JPG (नवीन टॅबमध्ये उघडते)
  25. दिलेला दस्तऐवज: _SAU3899.JPG (नवीन टॅबमध्ये उघडते)
  26. PSA: संदीप प्याज — सुधारित कांदा वाण (नवीन टॅबमध्ये उघडते)